“Exercise not only changes your body it changes your mind your attitude & your mood”
या quotes प्रमाणे 28 days challenge चे results आणि त्यांच्या motivational Stories....
केवळ 28 दिवसात आपल्याला पुढील results मिळाले. Certified फिटनेस coaches आणि professional Dietitian यांच्या under योग्य exercise आणि योग्य आहार घेऊन आपल्या मध्ये बरेच बदल घडून आणता येतात याची उदाहरणे आहेत